Home

आपल्या श्रीमती जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल उतेकर याने अखिल भारतीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत  ‘स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया’ हा किताब मिळविला. सोबत कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू, सरोदया महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, अर्जुन पुरस्कार विजेते पी. जे. जोशेप सर उपस्थित होते.